Audio book

Read Previous post!
Read Next post!
Reading Time: < 1 minute

📌 Audiobooks

नमस्कार मित्रांनो 🙏🏻,

कसं काय चाललय तुमचं क्वारंटीन मधे?

आम्ही #Let’sRecord ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत येत आहोत.

आमच्या कडे आहेत भरपुर ऑडियो बुक्स खास तुमच्या साठी! ऑडियो बुक्स सर्वांपर्यंत पोहचवण्याचा आणि ते ही मोफत म्हणजेच कोणतेही शुल्क न आकारता प्रत्येकाला लाभ घेता यावा ह्या साठी हा आमचा छोटा प्रयत्न आहे. मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेत आणि विविध साहित्य प्रकाराची पुस्तके आतापर्यंत रेकॉर्ड केलेली आहेत.

मोठ्या संख्येने लोक #Let’sRecord मधे सहभागी होत आहेत. १२०+ पुस्तके रेकॉर्ड होऊन तुमची वाट बघत आहे. दर आठवड्याला आम्ही बुक्स अपलोड करत राहू. तुम्ही पुढील ऑडियो बुक्स दिलेल्या वर क्लिक करून ऐकू शकता.

🔹 MARATHI AUDIOBOOKS
https://rebrand.ly/Marathi-Audiobook

🔸 HINDI AUDIOBOOKS
https://rebrand.ly/Hindi-Audiobook

◻️ ENGLISH AUDIOBOOKS
https://rebrand.ly/English-Audiobook

तुम्हाला नक्की आवडेल ह्याची आम्हाला खात्री आहे.
आवर्जून ऐका
आणि तुमच्या आवडीचे पुस्तकही तुम्ही आम्हाला सुचवू शकता. आमच्या वेबपेज वर feedback देखिल तुम्ही देऊ शकता.


जर तुम्हाला अजनुही #Let’sRecord बद्दल माहित नसेल तर लेच पुढील लिंक वर क्लिक करून भेट द्या. 👇🏻
https://rebrand.ly/Vargshikshak-Lets-Record

Read Previous post!
Read Next post!